मुलीच हुशार ; दहावीचा निकाल 71 टक्के

June 17, 2011 9:04 AM0 commentsViews: 52

17 जून

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परिक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला आहे. यावर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. सर्वाधिक निकाल पुणे बोर्डाचा तर सगळ्यात कमी निकाल अमरावती बोर्डाचा लागला आहे. गेल्या वर्षीच्या तूलनेत 7.68 घसरण झाली आहे. गेल्या वर्षी निकालाची टक्केवारी – 78.72 – यंदाचा निकालाची टक्केवारी 71.40 एवढी आहे.

दहावीचा निकाल जाहीर –

- सर्वसाधारण निकालाची टक्केवारी- 71.04 – मुलींच्या निकालाची टक्केवारी 74.06 – मुलांची टक्केवारी 68.58 – विभागीय निकालाची टक्केवारी

- पुणे – 89.39 टक्के- नागपूर- 69.68 टक्के- मुंबई – 80.30 टक्के- कोल्हापूर- 79.76 टक्के – औरंगाबाद- 54.99 टक्के- नाशिक- 79.30 टक्के- लातूर- 56.93 टक्के- अमरावती – 43.32 टक्के

निकाल पाहण्यासाठी वेबसाईट

http://mahresult.nic.inwww.msbshse.ac.inwww.mh-ssc.ac.inwww.rediff.comwww.studyssconline.comwww.myssc.in/sscresultsscresult.mkcl.org

close