शिक्षकाच्या मागणीसाठी 400 विद्यार्थांसह आव्हाडांचा महापालिकेत राडा

June 17, 2011 2:48 PM0 commentsViews: 2

17 जून

ठाण्यात महग येथे ठाणे महानगर पालिकेच्या उर्दू शाळेत अनेक महिन्यांपासून शिक्षक कमी आहेत. वारंवार मागणी करुनही पालिका शिक्षण मंडळयाकडे दुर्लक्ष करत आहे. ही समस्या सोडवली जावी यासाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शाळेतील 400 विद्यार्थ्यांसह महापालिकेच्या महासभेत घुसून गोंधळ घातला आणि शिक्षक देण्याची मागणी केली.

close