विंडीजमध्ये सरावाच्या सुविधांवर फ्लेचर नाराज

June 19, 2011 1:24 PM0 commentsViews: 2

19 जून

भारतीय क्रिकेटचे कोच डंकन फ्लेचर यांनी वेस्ट इंडिजमध्ये सरावासाठी असलेल्या सुविधांवर नाराजी व्यक्त केली. सोमवारी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिली टेस्ट मॅच जमैकाच्या सबिना पार्कवर खेळवली जाणार आहे. पण सबिना पार्कवरची पीच ही खराब असून फास्ट बॉलर्सनाही बॉलिंग करायला कठिण जाणार असल्याची तक्रार फ्लेचर यांनी केली. भारतीय बॅट्समनमध्येही अशाच प्रकारच्या तक्रारीचा सुर आहे. भारत वेस्ट इंडिजमध्ये तीन टेस्ट मॅचची सीरिज खेळणार असून पाच वर्षांनंतर कॅरेबियनमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्याचा टीमचा प्रयत्न आहे.

close