विम्बल्डन स्पर्धा आजपासून सुरू

June 20, 2011 10:43 AM0 commentsViews: 14

20 जून

125 वी विम्बल्डन स्पर्धा आजपासून सुरू होत आहे. विशेष म्हणजे महिला आणि पुरूषांच्या गटात यावेळी कोणीही फेव्हरेट प्लेअर्स नाहीत. आज पहिल्या राऊंडमध्ये काही महत्त्वाच्या मॅचेस रंगणार आहेत. राफेल नदालच्या समोर आव्हान असणार आहे ते अमेरिकेच्या मायकल रसेलचं.

तर ऍण्डी मरेची लढत असणार आहे ती स्पेनच्या डॅनियस ट्रॅव्हरशी. तर महिलांच्या गटात प्रमुख आकर्षण असणार व्हिनस विलियम्सचं. तर व्हिनसचा मुकाबला उस्बेकिस्तानच्या अकगुलशी असणार आहे.

close