बीसीसीआय करतेय क्रिकेट बोर्डांवर दादागिरी – मोदी

June 20, 2011 12:53 PM0 commentsViews: 7

20 जून

ललित मोदींनी पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट बोर्डावर म्हणजे बीसीसीआयवर तोफ डागली आहे. आयपीएलच्या भल्यासाठी बीसीसीआय जगभरातील क्रिकेट बोर्डावर दादागिरी करत आहे. आपल्या फायद्यासाठी बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीलाही घटना बदलायला भाग पाडलंय असा आरोप ललित मोदींनी केला आहे. बीसीसीआयने श्रीलंकनं प्रिमियर लीगमध्ये सहभागी होण्यास भारतीय क्रिकेटर्सना परवानगी नाकारली आहे.

close