मीनाक्षी पाटील यांचं नगरसेवकपद कायम

June 23, 2011 1:33 PM0 commentsViews: 5

23 जून

अवैध बांधकामप्रकरणी नगरसेवकपद गमवावे लागलेल्या मीनाक्षी पाटील यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. मीनाक्षी पाटील यांचं नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. त्यामुळे या वॉर्डात घेण्यात येणारी पोटनिवडणूक आता रद्द झाली आहे.

close