सोमवारपासून टॅक्सीचालकांचा संप

June 24, 2011 2:17 PM0 commentsViews: 3

24 जून

मुंबई – टॅक्सी चालकांच्या विविध मागण्यांसाठी टॅक्सीमेन्स युनियनने संपाची घोषणा केली आहे. सोमवारपासून टॅक्सीचालकांचा हा संप सुरू होणार आहे. अशी घोषणा युनियनचे नेते एल.एल. क्वॉड्रोज यांनी केली आहे. 4000 टॅक्सी चालकांच्या परवान्यांच्या नुतनीकरणाचे प्रकरण रखडलेलं आहे. त्याचबरोबर आरटीओकडून टॅक्सी चालकांची अडवणूक केली जातेय. याविरोधात हा संप असेल असंंही त्यांनी सांगितले आहे.

close