एसटीची भाडेवाढ होण्याची शक्यता

June 25, 2011 11:02 AM0 commentsViews: 1

25 जून

डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्यांना आणखी फटका बसणार आहे. या दरवाढीमुळे आता एसटीच्या तिकीट दरातही वाढ होण्याची शक्यता आहे.दरवाढीमुळे एसटी महामंडळाचे वर्षाला 128 कोटींचे नुकसान होणार आहे. एसटीला दरदिवशी 10 ते 11 लाख लीटर डिझेल लागतं. या दरवाढीमुळे दररोज 30 ते 33 लाखांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणूनच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी बैठक घेण्यात येणार आहे. आणि मगच दरवाढीची घोषणा करण्यात येणार आहे

close