अकोला महापालिकेला बरखास्तीची नोटीस

June 25, 2011 7:44 AM0 commentsViews: 1

25 जून

अकोला महापालिकेला राज्यसरकारने बरखास्तीची नोटीस बजावली आहे. आर्थिक बेशिस्तिमुळे अकोला महापालिका अडचणीत आली आहे. महापालिकेत सुरू असलेला सावळा गोंधळ दूर करा असं राज्य सरकारने अकोला महापालिकेला बजावलं आहे. तसेच उत्पन्नाचे स्त्रोत वाढवायलाही राज्य सरकारने महापालिकेला सांगितले आहे.

close