टॅक्सी चालकांच्या संप मागे

June 25, 2011 4:53 PM0 commentsViews: 6

25 जून

मुंबई – टॅक्सी चालकांच्या विविध मागण्यांसाठी टॅक्सीमेन्स युनियनने सोमवारपासून संपाची घोषणा मागे घेतला आहे. सोमवारपासून टॅक्सीचालकांचा हा संप सुरू होणार होता. पण, परिवहन आयुक्तांशी चर्चेनंतर तोडगा निघाला. आणि संप मागे घेण्याचा निर्णय टॅक्सीमेन्स युनियननं घेतला. अशी घोषणा युनियनचे नेते एल.एल. क्वॉड्रोज यांनी केली आहे. 4000 टॅक्सी चालकांच्या परवान्यांच्या नुतनीकरणाचे प्रकरण रखडलेलं आहे. त्याचबरोबर आरटीओकडून टॅक्सी चालकांची अडवणूक केली जातेय. याविरोधात हा संप पुकारण्यात आला होता.

close