शाहीर साबळेंचं नाटक पुन्हा रंगभूमीवर

June 25, 2011 5:55 PM0 commentsViews:

25 जून

सुनील बर्वेच्या सुबक संस्थेतर्फे आता 'आंधळं दळतंय' हे शाहीर साबळेंचं नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर येतं आहे. आणि योगायोग म्हणजे या नाटकाचे दिग्दर्शन करतोय त्यांचाच नातू केदार शिंदे. शाहीर साबळेंनी गाजवलेली भूमिका केदार या नाटकात साकारणार आहे. तब्बल तेरा गाण्यांचा या नाटकात समावेश असून जुलै पर्यंत ह्याचा शुभारंभ होईल.

close