दरवाढीच्या विरोधात मनसेचं आंदोलन

June 26, 2011 12:02 PM0 commentsViews: 2

26 जून

डिझेल,रॉकेल आणि गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या विरोधात आज घाटकोपरमध्ये मनसेनंही अभिनव आंदोलन केलं. घरगुती गॅस महाग झाल्यामुळे घाटकोपर स्टेशनच्या बाहेर महिलांनी चूल पेटवुन जेवण बनवलं. तर राम कदम यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत बैलगाडीतून प्रवास केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी गळ्यात भाज्यांचे हार बनवून घातले होते.

close