ठाण्यात अल्पवयीन मुलीचा मारेकरी अटकेत

June 26, 2011 11:16 AM0 commentsViews: 2

26 जून

ठाण्याच्या येऊर परिसरात 12 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला होता. या हत्येचं गुढ उकलण्यात ठाणे पोलिसांना यश आलं. मुलीच्या शेजार्‍याने तिच्यावर बलात्कार करुन खून केल्याचं उघड झालं आहे. ठाण्याच्या येऊर परिसरात शनिवारी संध्याकाळी एका 12 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह स्पिकर बॉक्समध्ये सापडला. या मुलीच्या गळ्याभोवती दोर पोलिसांना सापडला होता.

close