नाशिकच्या सेंट्रल हाऊसमध्ये शेकडो टन तांदूळ उघड्यावर

June 28, 2011 1:47 PM0 commentsViews: 6

28 जून

वाढत्या महागाईनं सर्व सामान्य जनतेचं कंबरड मोडलं आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये धान्य सडवणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहेत. पंजाबचा गहू, नागपूरचा धान या पाठोपाठ आता नाशिकच्या सेंट्रल वेअर हाऊसमध्ये आता शेकडो टन तांदूळ उघड्यावर पडला आहे. नाशिकच्या मालधक्क्यावरच्या वेअर हाऊसची क्षमता आहे 6 हजार टनाची आहेत. मात्र 24 तास चालणार्‍या या मालधक्क्यावर माल साठवला जातो 9 हजार टनाच्या वर. त्यामुळे तांदळासारख्या नाशवंत धान्याची अशी अवस्था झाली आहे.

close