राजकीय पक्षांच्या पाठिंब्यासाठी अण्णा हजारे दिल्लीत

June 29, 2011 1:45 PM0 commentsViews: 4

29 जून

लोकपाल विधेयकावर राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी अण्णा हजारे दिल्लीत पोहचले आहे. आज त्यांनी सीपीएमचे सरचिटणीस प्रकाश करात आणि राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजित सिंग यांची भेट घेतली. लोकपाल मसुद्याबाबत नागरी समितीची काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. याच मुद्द्यावर अण्णा वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत.

close