राज ठाकरेंनी घेतलं नगरसेवकांना फैलावर

June 29, 2011 2:00 PM0 commentsViews: 5

29 जून

कल्याण डोंबिवली मनसे संघटनेत व्यापक फेरबदल होणार असून कल्याण डोंबिवलीत दोन शहराध्यक्ष नेमणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं. सगळे नगरसेवक नवीन असले तरी आपण त्यांच्या कामाबाबत समाधानी असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. आगामी निवडणूका लक्षात ठेऊन पदाधिकारी आणि नगरसेवकांची राज ठाकरे यांनी झाडाझडती घेतली.

close