सिंगूर जमीन प्रकरणी टाटांना कोर्टाचा दिलासा

June 29, 2011 2:04 PM0 commentsViews: 4

29 जून

सिंगूर जमीन प्रकरणी टाटांना आता सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. शेतकर्‍यांना जमीन परत करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. हाय कोर्टाचा निर्णय येईपर्यंत जमीनी शेतकर्‍यांना परत न करण्याचे कोर्टाने आदेश दिले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टाटा प्रकल्पाची जमीन शेतकर्‍यांना परत देण्याचा निर्णय घेतला होता. या आदेशाविरुध्द रतन टाटांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

close