शालिनीताईंची बुद्धी भ्रष्ट – अजित पवार

July 3, 2011 2:08 PM0 commentsViews: 7

03 जुलै

शालिनीताई पाटील यांचे वय झाल्याने त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातार्‍यात केली. सातारा जिल्ह्यातील गारळेवाडी येथे धनगर समाजाच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. अजित पवार यांचे छोटा राजन सोबत संबध असल्याचे विधान शालिनीताई पाटील यांनी केले होते. शालिनीताई पाटील यांनी उतारवयात गप्प बसावे आणि पूर्वीच्या काळातील चांगल्या आठवणींवर दिवस घालवावे असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणातून शालिनताई पाटील यांना लगावला आहे.

close