बरडमध्ये माऊलींच्या पालखीचा मुक्काम

July 4, 2011 1:30 PM0 commentsViews: 7

04 जुलै

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम बरडमध्ये असणार आहे.सकाळी 7 वाजता फलटणमधून टाळ मृदुंगाच्या जयघोषात आणि माऊलींचा पुकारा करत माऊलींची पालखी निघाली. पिंपरजला ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला नैवेद्य दाखवण्यात आला आणि त्यानंतर पालखीने बरडच्या दिशेने प्रस्थान केलं .आज पालखीचा मुक्काम बरडमध्ये असेल.

close