पुण्यात रिव्हॉल्व्हर विक्री करणार्‍या 4 तरूणांना अटक

July 5, 2011 10:30 AM0 commentsViews: 1

05 जुलै

पुण्यात रिव्हॉल्व्हर विकण्यासाठी आलेल्या चार तरुणांना पोलिसांना अटक केली आहेत. त्यांच्याकडून दोन गावठी रिव्हॉल्व्हर तसेच 5 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. भाजपचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक भीमा बोबडे यांना एक रिव्हॉल्व्हर विकल्याची कबुली आरोपींनी दिली. पण नगरसेवक भीमा बोबडे सध्या फरार आहेत.

close