शिव वडापावच्या 9 गाड्या हटवल्या

July 5, 2011 1:38 PM0 commentsViews: 6

05 जुलै

मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या वडापाव गाड्यांवर कारवाईच्या मोहीमने राजकीय पक्षांना चांगलीच धास्ती बसली आहे. शिवसेनेच्या शिववडापावच्या गाड्यांवर कारवाई सुरूच आहे. आतापर्यंत शिववडापावच्या 9 गाड्या उचलल्या आहे. या गाड्या अनधिकृत असल्याने कारवाई करत असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आलं. दरम्यान, महापालिका शिववडापावच्या गाड्यांवर कारवाई करणार असं आश्वासन मिळाल्यानंतर आज मात्र छत्रपती वडापावची गाडी लावण्यात आलेली नाही.

close