वेगळ्या तेलंगणाच्या नंतर वेगळ्या विदर्भाच्या मागणीला जोर

July 5, 2011 11:24 AM0 commentsViews: 2

05 जुलै

वेगळ्या तेलंगणा राज्याच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनानंतर आता विदर्भातील संघटनांना वेगळ्या विदर्भ राज्याची आठवण झाली. नागपूरच्या रिजर्व बँक चौकात आज विदर्भ राज्य निर्माण समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. विषेश म्हणजे या आंदोलनात कुठला राजकीय पक्षाचे नेते सहभागी झाले नव्हते. नागपूर जिल्ह्यात गावागावात जाऊन विदर्भ राज्याबद्दल जनजागृती करणार असल्याचे समितीच्या वतीनं सांगण्यात आलं.

close