नाशकात गॅस टँकर कोसळला

July 6, 2011 12:25 PM0 commentsViews: 2

06 जुलै

नाशिकमधील सटाणा तालुक्यातील तहराबाद येथील मौसम नदीवरच्या पुलावरुन गॅस टँकर कोसळला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गॅस गळती सुरू झाली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला असून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गॅस गळती थांबण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहे.

close