डॉक्टरांच्या मदतीला रोबोटचा हात

July 6, 2011 5:13 PM0 commentsViews: 6

06 जुलै

रोबोटच्या मदतीने सर्जरी करणे हे वैद्यकशास्रात नविन नसलं तरीही मुंबईकरांसाठी मात्र हे नविन असणार आहे. अत्याधुनिक रोबोट मुंबईकरांच्या आणि मुंबईतल्या डॉक्टरांच्या मदतीला आला आहे. मुंबईच्या एशियन हॉर्ट इन्स्टिट्युटमध्ये या रोबोट दाखल झाला आहे. या रोबोटच्या मदतीने ऑपरेशन करणे हे पेशंट्स साठीही कमी वेदनादायक असणार आहे. असं मत डॉ.पांडा यांनी आयबीएन लोकमतकडे व्यक्त केलं.

close