युनियन बँकेतून 15 लाखांची रोकड लंपास

July 9, 2011 9:28 AM0 commentsViews: 1

09 जुलै

मुंबईतील नेहमी गजबलेल्या दादर भागातील युनियन बँकेतून 15 लाखांची रोकड लंपास करण्यात आली आहे. दादरच्या रानडे रोडवरील शाखेमध्ये ही लूट केली. काल रात्री 8.30 च्या सुमारास ही घटना घडली. बँक बंद झाल्यानंतर काही तासातच दरोडेखोरांनी या बँकेचा मुख्य दरवाजा आपल्याकडच्याच बनावट चावीने उघडला. दरोडखोरांच्या या नव्या मोडस ऑपरेंडीमुळे पोलीसही चक्राहून गेले. पोलिसांनी बँकेची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजमार्फत तपास करत आहेत.

close