वाखरीत आज रंगणार शेवटचे गोल रिंगण

July 9, 2011 9:58 AM0 commentsViews: 1

09 जुलै

बाजीरावाची विहीर इथं ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीतील आज शेवटचे गोल आणि शेवटचे उभं रिंगण होणार आहे. काही वेळातच या रिंगण सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या रिंगणाची सगळी तयारी झाली आहे. पंढरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या पालख्यांना विठ्ठलाची आस लागली आहे. विठ्ठल भेटीसाठी वारकरी आसूसलेले आहेत.

close