वैष्णवांचा महामेळा पंढरपुरात दाखल

July 10, 2011 11:32 AM0 commentsViews: 7

10 जुलै

वैष्णवांचा महामेळा पंढरपुरात दाखल झाला आहे. हळुहळू सर्व पालख्यादेखील पंढरपुरात दाखल होत आहे. आज संध्याकाळी ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या पालख्या पंढरपुरात येत आहे. त्याचबरोबर राज्याच्या कानाकोपर्‍यातून इतर संतांच्या पालख्या घेऊन निघालेले लाखो वारकरी पंढरपुरात येताहेत. मुख्यमंत्रीसुद्धा उद्याच्या महापुजेसाठी आज दुपारनंतर पंढरपुरात येणार आहे.

close