महागाईचा दर घसरला

November 13, 2008 2:12 PM0 commentsViews: 3

13 नोव्हेंबर, मुंबई महागाई दराची आकडेवारी जाहीर झाली आहे. 1 नोव्हेंबरला संपलेल्या आठवड्यात महागाईचा दर 8.58 टक्के इतका झालाय. मागच्या आठवड्याच्या तुलनेत त्यात नऊ टक्क्यांपेक्षा खाली आलाय.आधी हा दर 10.72 टक्के होता. गेल्या 21 आठवड्यानंतर महागाईचा दर दहा टक्क्यांपेक्षा खाली आलाय.

close