ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर यांना जाहीर

July 11, 2011 12:14 PM0 commentsViews: 13

11 जुलै

राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून देण्यात येणार्‍या ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारासाठी नाशिकच्या डॉ.रामकृष्ण महाराज लहवितकर यांची निवड झाली आहे. 2010 – 2011 या वर्षासाठी ही निवड करण्यात आली आहेत. रामकृष्ण महाराज लहवितकर संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे.

close