नांदेडमध्ये शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांवर हल्ला

July 11, 2011 12:25 PM0 commentsViews: 3

11 जुलै

शिवसेनेचे नांदेडचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारावार यांच्यावर नांदेड एअरपोर्टवर हल्ला झाला. लोहा येथील शिवसेनेचे नगरसेवक युवराज वाघमारे यांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे. यावेळी प्रकाश मारावार यांच्या समर्थकांनी प्रतिउत्तर म्हणून हल्ला केला. आणि गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. शिवाजी नगर पोलिसांनी यावर तत्काळ कारवाई करत युवराज वाघमारे यांच्यासह 8 जणांना ताब्यात घेतलं आहे.

close