आंदोलनाशी सामान्य माणसाचा संबंध नाही – माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी

November 13, 2008 2:17 PM0 commentsViews: 56

13 नोव्हेंबर, मुंबई मनसेनं परप्रांतीयाविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनावर मान्यवर मंडळींनी आयबीएन-लोकमतला प्रतिक्रिया दिल्या आहेत. आयबीएन लोकमतशी बोलताना माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी आंदोलनाबाबत नाराजी व्यक्त केली. ' जे चाललंय ते चुकीचं आहे. या आंदोलनाशी सामान्य माणसाचा संबंध नाही. सामान्य व्यक्ती मॅन टू मॅन डिप्लॉमसी वर विश्वास ठेवतो. आपला शेजार तो संपवू पाहत नाही ',असं चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी सांगितलं.

close