ठाण्यात तहसीलदारावर हल्ला

July 11, 2011 2:57 PM0 commentsViews: 7

11 जुलै

ठाणे जिल्ह्यातल्या वाड्याच्या तहसीलदारावर हल्ला करण्यात आला आहे. तहसीलदार संतोष शिंदेंवर मुकेश स्वामी या व्यक्तीने हल्ला केला. तसेच शिंदे यांनाा जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा तहसीलदारांचा आरोप आहे. या प्रकरणी ठेकेदार मुकेश स्वामी याला अटक करण्यात आली आहे.

close