झहीर खानला अर्जुन पुरस्कार मिळण्याची शक्यता

July 13, 2011 10:15 AM0 commentsViews: 10

13 जुलै

भारताचा फास्ट बॉलर झहीर खानला अर्जुन पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या नावाची जोरदार चर्चा राजधानी दिल्लीत सुरु आहे. बीसीसीआयने या आधीच या पुरस्कारासाठी त्याची शिफारस केली होती. सगळं ठरल्याप्रमाणे झालं तर अर्जुन पुरस्कार मिळवणारा झहीर हा 44 वा क्रिकेटर असेल. झहीर गेली काही वर्षं भारतीय टीमचा मुख्य फास्ट बॉलर आहे. शिवाय टीमला वन डे वर्ल्ड कप जिंकून देण्यातही त्याचा सिंहाचा वाटा राहिला आहे.

close