‘पृथ्वी’त ‘गिरिबाला’नाटक

November 13, 2008 2:46 PM0 commentsViews: 3

13 नोव्हेंबर, मुंबईमाधुरी निकुंभ पृथ्वी फेस्टिव्हलचा सातवा दिवस चेतन दातार यांच्या 'गिरिबाला' या मराठी नाटकानं गाजला. रवीन्द्रनाथ टागोर यांच्या कथेवर 'गिरिबाला' हे नाटक आधारलेलं आहे. "'गिरिबाला' या नाटकात गिरिबाला या एका तरूणीचं जीवन दाखवलेलं आहे. जीवनात घडलेल्या काही गोष्टींमुळे ती कलेच्या कशी प्रेमात पडते हेच नेमंकं दाखवण्याचा हा प्रयत्न. केलं आहे,"असं अभिनेत्री इरावती कर्णिकनं सांगितलं. चेतन दातार यांच्या 'गिरिबाला' या नाटकात नाट्य, संगीत आणि नृत्य याचा तिहेरी मिलाप जुळून आला आहे.

close