साखळी स्फोटांचा तीव्र निषेध

July 16, 2011 11:59 AM0 commentsViews: 4

16 जुलै

अतिरेक्यांना कोणतीही जात नसते, धर्म नसतो, मुंबईत घडवण्यात आलेले स्फोट हा अतिरेक्यांनी केलेला भ्याड हल्ला अशा शब्दांत पिंपरी- चिंचवडमधील नागरिकांनी या स्फोटांचा तीव्र निषेध केला.

मुस्लीम बांधवानी या निषेध सभेचं आयोजन केल होतं. या निषेध सभेत, हल्ल्यानंतर मुंबईकरांनी दाखविलेल्या धैर्याला सलाम करत बॉम्बस्फोटात बळी गेलेल्या निष्पापांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्फोट घडवणार्‍या अतीरेक्यांना त्वरीत अटक करुन त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.

close