काश्मीरमध्ये हिमवृष्टी

November 13, 2008 4:25 PM0 commentsViews: 7

13 नोव्हेंबर, काश्मीरकाश्मीर म्हणजे धरतीवरचा स्वर्ग. भारताचं नंदनवन. गेले काही दिवस या नंदनवनावर छाया आहे, ती दहशतवादाची. पण आज काश्मीरमधल्या गुलमर्गमध्ये सिझनमधली पहीली बर्फवृष्टी झाली आणि या नंदनवनात पुन्हा चैतन्य संचारलं. या बर्फवृष्टीमुळे पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. हिमवृष्टीमुळे पांढरे शुभ्र दिसणारे देवदार वृक्ष सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहत.

close