पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी एकाला अटक

July 20, 2011 8:06 AM0 commentsViews: 3

20 जुलै

पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकणातील एकाला आज अटक केली. इंदापूर तालुक्यातील तरडेवाडी येथील वीटभट्टीवर काम करणार्‍या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. इंदापूर पोलिसांनी या आरोपीला सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथून अटक केली. या प्रकरणावरून महात्मा फुले समता परिषद आणि आरपीआयने मोर्चा काढला होता. या प्रकरणात दोन डॉक्टरांवर गुन्हेही दाखल करण्यात आले असून दोन्ही डॉक्टरांनाही अटक केली होती.

close