सरकार बरखास्त करा – उद्धव ठाकरे

July 21, 2011 11:43 AM0 commentsViews: 2

21 जुलै

मुंबईत 13 जुलैला झालेल्या बॉम्बस्फोटानंतर काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये मंत्र्यांच्या खात्यांवरून कलह सुरू असल्यामुळे हे सरकार तातडीने बरखास्त करण्याची मागणी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली. आज शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या भांडणात मुंबईकरांची फरफट होतेय असंही ते म्हणाले. दरम्यान मुंबई महापालिकेचा ताळेबंद मागणार्‍यांना एमएमआरडीएचा ताळेबंद कोणाकडे मागावा असा सवालही ठाकरे यांनी विचारला.

close