अ.भा.संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली

July 25, 2011 11:54 AM0 commentsViews: 1

25 जुलै

85 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया अखेरीस एक महिना पुढे ढकलण्यात आली. मतदार यादी तयार न करताचं या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली होती. आयबीएन लोकमतने या नियमबाह्य निवडणूकीविषयी माहिती जाहीर करताच महामंडळाच्या बडोदा इथल्या बैठकीत आधी मतदार यादी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

close