छत्तीसगड निवडणुकीत हिंसाचार

November 14, 2008 8:37 AM0 commentsViews: 3

14 नोव्हेंबर, छत्तीसगडछत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात सुरू असलेल्या मतदानात हिंसाचार झाल्याच वृत्त हाती आलं आहे. दंतेवाडा जिल्ह्यात गोळीबार झाल्याचं वृत्त आहे.या हिंसक घटनेमुळं तिथलं मतदान थांबवण्यात आलं आहे. दंतेवाडा जिल्ह्यातच तीन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रही पळवण्यात आली आहेत. तर बस्तर जिल्ह्यातील कुंडा गावातही काही गुंडांनी मतदान यंत्र पळवली आहेत. दरम्यान दंतेवाडामध्ये निवडणुकीचं काम करण्यास नकार देणार्‍या काही अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आलं आहे.

close