राज्यातील 75 आरोग्यशास्त्र महाविद्यालयांची मान्यता रद्द

July 28, 2011 4:36 PM0 commentsViews: 15

28 जुलै

राज्यातील 75 आरोग्यशास्त्र महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता या कॉलेजेसमध्ये नवीन प्रवेश करता येणार नाही. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु अरुण जामकर यांनी ही माहिती दिली. या कॉलेजेसमध्ये 60 टक्क्यांपेक्षा कमी कर्मचारी वर्ग होता.

याच निकषावरुन या कॉलेजेसची मान्यता रद्द करण्यात आली. यात मुंबईतील 15 आणि पुण्यातील 2 कॉलेजेसचा समावेश आहे. मान्यता रद्द करण्यात आलेल्या आलेल्या महाविद्यालयांमध्ये 5 डेंटल कॉलेज, 10 आयुर्वेदिक कॉलेज, 6 होमिओपथिक कॉलेज,11 फिजिओथेरपी कॉलेज, 4 ऍक्युपंक्चर कॉलेज आणि 26 नर्सिंग कॉलेजेसचा समावेश आहे.

close