मुंबई साखळी बॉम्बस्फोटात मृतांची संख्या 25

July 28, 2011 4:40 PM0 commentsViews: 5

28 जुलै

मुंबई 13 जुलैला झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एका जखमीचा मृत्यू झाला आहे. 25 वर्षांच्या वल्लभभाई गरिया यांचा मृत्यू झाला आहे. ते ऑपरा हाऊस इथल्या ब्लास्टमध्ये जखमी झाले होते. सैफी हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. आता मृतांची संख्या 25 इतकी झाली आहे. हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला.

close