विंदांच्या कविता… मुलांसाठी

November 14, 2008 1:33 PM0 commentsViews: 1

4 नोव्हेंबरखास बालदिनानिमित्त ऐका विंदांच्या कविता त्यांच्याच आवाजात…एक बोका गेला तळ्याच्या काठीविसरला पुस्तक, विसरला काठीतळ्यात होता बेडूक, त्याने लोचा केलापाटी पुस्तक घेऊन शाळेमध्ये गेला…संपूर्ण कविता ऐकण्यासाठी सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करा

close