बेल्लारीत खाणकामावर कोर्टाची बंदी

July 29, 2011 11:51 AM0 commentsViews: 7

29 जुलै

कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातल्या सर्व मायनिंग प्रकल्पांवर सुप्रीम कोर्टाने बंदी घातली आहेत. बेल्लारीतल्या मायनिंगमुळे पर्यावरणाचे मोठं नुकसान होतंय असं याबाबतच्या केंद्रीय समितीने सुप्रीम कोर्टाला सांगितलं होतं. याबाबतचा अंतरिम रिपोर्ट सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने पर्यावरण मंत्रालयाला दिले. देशाला किती लोहखनिजाची गरज आहे आणि बेल्लारीमधील मायनिंगमधून किती गरज पूर्ण होते हे रिपोर्टमध्ये सादर करायला कोर्टाने सांगितले आहेत.

close