गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी एसटीच्या जादा गाड्या

July 30, 2011 1:51 PM0 commentsViews: 4

30 जुलै

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांसाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे मुंबई आणि ठाणे परिसरातून 27 ते 31 ऑगस्ट दरम्यान 1500 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. परतीच्या प्रवासासाठी 6 ते 23 सप्टेंबर दरम्यान जादा गाड्यांची व्यवस्थाही करण्यात आली. या गाड्यांचे आरक्षण एक महिना आगोदर उपलब्ध होणार आहे.

close