भाजप, संघाच्या बदनामीसाठी एनआयएची स्थापना – इंद्रेशकुमार

July 30, 2011 1:54 PM0 commentsViews: 1

30 जुलै

भाजप आणि संघाला बदनाम करण्याच्या हेतूनच नॅशनल इन्व्हेस्टिगेटीव्ह एजन्सी म्हणजे एनआयएची स्थापना करण्यात आली असा आरोप संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी केला. समझौता एक्प्रेसमधील बॉम्बस्फोटाचा आरोप एनआयएला अजून सिद्ध करता आला नसल्याचे त्यांनी म्हटलं. गंगा-गोदावरी संरक्षण अभियानाच्या निमित्ताने इंद्रेशकुमार नाशिकमध्ये आले होते.

close