‘लोकपाल’ बाबत संसदेतील निर्णय अंतिम – फारुक अब्दुल्ला

July 31, 2011 4:58 PM0 commentsViews: 1

31 जुलै

जन लोकपाल विधेयक संदर्भात जो संसद सभागृहात निर्णय होईल तो निर्णय मान्य करावा लागेल असं फारुक अब्दुल्ला यांनी आज व्यक्त केलं. आज उस्मानाबाद येथे सौरउर्जा प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. भारताने पाकिस्तान सोबत मैत्री केली पाहिजे ,कारण पाकिस्ताना भारताचा शेजारी आहे. मित्र बदलता येतात पण शेजारी नाही. असही फारुक अब्दुल्ला यांनी सागितलं.

close