कलमाडी ‘एम्स’मध्ये दाखल

August 1, 2011 5:51 PM0 commentsViews:

01 ऑगस्ट

कॉमनवेल्थ घोटाळ्यातील आरोप सुरेश कलमाडी यांना मेडिकल चेक-अपसाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या तीन टीमकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कलमाडी यांना डिमेन्शिया म्हणजेच स्मृतीभ्रशांचा त्रास होत असल्याचं बोललं जात होतं. पण खुद्द कलमाडी यांनीच ही चर्चा निराधार असल्याचं म्हटलं होतं. तरीही एम्सच्या डॉक्टरांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला तिहार जेल प्रशासनाला दिला होता.

close