संगीतकार यशवंत देव यांना लता मंगेशकर पुरस्कार

August 1, 2011 2:50 PM0 commentsViews: 20

01 ऑगस्ट

ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांना यावर्षीचा राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. लता मंगेशकर यांच्या वाढदिवशी म्हणजेच 28 सप्टेंबरला हा पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांना प्रदान करण्यात येणार आहेत. 2 लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचे स्वरूप आहे.

close