‘पवित’ जहाज एका बाजूला झुकलं

August 2, 2011 1:52 PM0 commentsViews: 3

02 ऑगस्ट

गेले तीन दिवस वर्साेवा आणि जुहूच्या किनार्‍यावर वाळूत रुतून बसलेलं एम व्ही पवित जहाज, आज पुन्हा भरकटलं. आज दुपारी समुद्राला आलेल्या भरतीमुळे, जहाजाला मोठ्या लाटांचा तडाखा बसला. त्यामुळे या ऑईल टँकर जहाजाची दिशा बदललीय. भरतीचं पाणी जहाजात शिरल्यामुळे, जहाज डाव्या बाजूला झुकलं आहे.

त्यामुळे या जहाजावर असलेल्या 10 बॅरल गॅलनच्या तेल साठयाला धोका निर्माण झाला आहे. आता हे जहाज बाहेर काढण्यासाठी डी जी शिपींग जहाजाच्या मालकाशी बोलणी करत आहेत. पण जहाज बाहेर काढण्यासाठी होणारा खर्च कोण करणार यावर वाद सुरू आहे. तर दुसरीकडे एक जहाज थेट मुंबईच्या किनार्‍यावर येऊन धडकतंय. त्यामुळे आपल्या सागरी सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहेत. यावर आज

close